31st Manparivartan Shibir

समतोल चे ३१ वे  मनपरिवर्तन शिबीर दि ५ सप्टेंबर ला सुरु झाले आहे. दसरा, दिपावली शिबिरातील मुलांबरोबर  साजरी करायची आहे. ४ नोहेंबर ला दिपोस्तव आहे.

आपल्या सर्वाना आग्रहाचे निमंत्रण आहे.

धन्यवाद