Activities

Swatchata Abhiyan

२ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्ताने स्टेशन वरील मुलानी राबविले स्वच्छता अभियान ..

२३ जुलै २०१८ (आषाढी एकादशी) || दिंडी बाल कट्टयाची .....दिंडी संस्कार रुजवण्याची ||

समतोल बाल संरक्षण समिती अंतर्गत येणाऱ्या बालकट्ट्यावरील बालकांसाठी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले. मी रोज शाळेत जाईन,मी मोठ्या व्यक्तीचा आदर करेन, मी गुटखा खाणार नाही, मी शिवी देणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी रोज बाल कट्ट्यावर येईन अशा विविध घोषणा मुलांनी दिल्या. तसेच या आशयाचे मुलांनी फलक देखील हातात धरले होते. ..

Samatol Mitra 26/11

समतोल मित्र बना व समतोलच्या निगराणी पथकात सामील व्हा..

२८ वे मनपरिवर्तन शिबीर

२५ सप्टेंबर ला चालू केलेले शिबीर १४ नोव्हेंबर या बालदिनी समारोप करायचे असे ठरलेले असल्यामुळे कार्यक्रम त्याप्रमाणे होत होते. ..

२६/११ ला समतोल मित्र बना व समतोलच्या निगराणी पथकात सामिल व्हा

२६/११ रेल्वे स्टेशनवरील झालेला हल्ला आपण विसरला नसाल.पोलीस यंत्रणा, रेल्वे यंत्रणा, सर्व यंत्रणा तत्पर असल्या तरी समतोलची टीम देशाच्या या सुरक्षितेसाठी मुलांच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर निगराणी ठेवण्याचे काम करत आहे. मुंबईतील सीएसटी, दादर, कुर्ला, कल्याण, मुंबई सेन्ट्रल, बोरीवली या स्टेशनवर समतोल कार्य करते...

Samatol Conducts Survey at CST

Samatol conducted a survey at CST station to determine the number of children who arrive daily at the station. This was done in collaboration with Sathi...

Thane MLA Attends 27th Camp

Between the 3rd June to the 16th July we held our 27th Manparivartan Shibir. A total of 29 children attended from all different areas of the country. After the camp we managed to..

जेव्हा 9 वर्षाचा श्रीकांत पुन्हा आईला भेटला....

हैद्राबाद मधील श्रीकांत वडारी वय 9 वर्षे अचानक मुंबईत आला काही पत्ता सांगता येत नव्हता हिंदी भाषा जराही समजत नव्हती. अशा मुलांचे घर शोधून काढणे आव्हान असते...

Government Observation Home

As per the rule of the government, every problematic child should live in a government observation home under the Juvenile Justice Act 2000. However, there is a severe lack of manpower and many internal problems at these homes...

Send Off Ceremony

The send-off ceremony is a unique activity conducted by Samatol. In India, it is the only organisation, of this kind, who reunites children to their families through a ceremonial goodbye. Samatol wishes for all members of the family..

Manaparivartan Camp

The Swami Vivekananda Manparivartan Camp is for children who have run away from home more than 2-3 times, who have been living on the station for more than 2-3 months or have a moderate addiction...

Temporary Shelter

Samatol has established a temporary shelter Daddoji Konddev Stadium, Khartan Road, Thane, with the help of the commissioner of Thane Mahanagar Palika, Mr. Nandkumar Jantre. 3-5 children..